शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मित्र म्हणाले, हिराेईन बनवतो, नेऊन मात्र देहाचा सौदा करतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

पुसदमधील एका गरीब कुटुंबातील भाऊ-बहीण कंटाळून पळाले होते. आई-वडील भिक्षा मागायला लावत असल्याची त्यांची तक्रार आहे. यातील मुलगा जबलपूरमध्ये तर मुलगी अकोल्यात सापडली. त्यांना बालगृहात ठेवले आहे. तर सापडलेल्या मुलींपैकी काही जणी तरी सोशल मीडियातील मित्रांनी ‘तुला हिरोईन करतो’ असे सांगताक्षणी त्यांच्यासोबत निघून गेल्याचे धक्कादायक वास्तवही ऑपरेशन मुस्कानमधून उघडकीस आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हरवलेल्या, पळवून नेलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे सध्या ऑपरेशन मुस्कान राबविले जात आहे. त्यात जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेसोबत समन्वय साधून शोध घेतला जात आहे. मात्र घरातील छोट्या छोट्या गोष्टींना कंटाळलेली मुले पळून जात असल्याचे वास्तव पुढे येत आहे. तर काही अल्पवयीन मुली देखील खोट्या ‘ग्लॅमरला’ भाळून घर सोडून जात असल्याचे दिसले. मात्र परगावात पोहोचल्यानंतर चक्क देहाचा सौदा केला जातो. ऑपरेशन मुस्कानमधून अशा अनेकींना सुदैवाने संरक्षण मिळाले. 

पोलीस आणि बालकल्याण विभाग घेतो काळजीऑपरेशन मुस्कानबाबत पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी नुकतीच आमची बैठक घेऊन सूचना दिल्या. पोलीस दलाने ही मुले शोधल्यानंतर बालकल्याण विभाग त्यांची काळजी घेते. पालकांचा शोध न लागल्यास त्यांना बालगृहात संपूर्ण व्यवस्था करून सांभाळले जाते. - ज्योती कडू, जिल्हा महिला बालविकास अधिकारी  

हरवलेल्या मुला-मुलींच्या करूण कहाण्यापुसदमधील एका गरीब कुटुंबातील भाऊ-बहीण कंटाळून पळाले होते. आई-वडील भिक्षा मागायला लावत असल्याची त्यांची तक्रार आहे. यातील मुलगा जबलपूरमध्ये तर मुलगी अकोल्यात सापडली. त्यांना बालगृहात ठेवले आहे. तर सापडलेल्या मुलींपैकी काही जणी तरी सोशल मीडियातील मित्रांनी ‘तुला हिरोईन करतो’ असे सांगताक्षणी त्यांच्यासोबत निघून गेल्याचे धक्कादायक वास्तवही ऑपरेशन मुस्कानमधून उघडकीस आले आहे. 

 

टॅग्स :Missingबेपत्ता होणंPoliceपोलिस