शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य सैनिक मार्ग नामफलकाची दुरवस्था

By admin | Updated: March 4, 2017 01:00 IST

शहराच्या हृदयस्थानी असलेल्या शिवाजी चौकालगतच्या मार्गाला स्वातंत्र्य सैनिक सटवारावजी नाईक असे नामाभिदान करण्यात आले.

नगरपरिषदेचे दुर्लक्ष : दहा वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत पुसद : शहराच्या हृदयस्थानी असलेल्या शिवाजी चौकालगतच्या मार्गाला स्वातंत्र्य सैनिक सटवारावजी नाईक असे नामाभिदान करण्यात आले. तेथे नगरपरिषदेने नामफलक लावला आहे. मात्र दहा वर्षापासून या फलकाचे अनवारण करण्याचा विसर पडल्याने नामफलकाची दुरावस्था झाली असून नगरपरिषद प्रशासनाने याकडे दर्लक्ष केल्याचे दिसत आहे. दहा वर्षांपूर्वी पुसद नगर पालिकेने शिवाजी चौक लगतच्या मार्गाला स्वातंत्र्य सैनिक सटवारावजी नाईक मार्ग असे नाव देऊन नामफलक लावले होते. या नामफलकाचे अनावरण तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे हस्ते करण्याचा नगरपरिषद प्रशासनाचा प्रयत्न होता. परंतु दहा वर्षापासून या फलकाचे उद्घाटन अधांतरी आहे. या नामफलकावर जाहिरातीचे पॉम्पलेट लावून त्याला विद्रूप केल जात आहे. तसेच नामफलकावरील टाईल्स पण उखडली आहेत. त्याचप्रमाणे या नामफलकाखाली दुकानदार, फळविक्रेते व नागरिक कचरासुद्धा टाकतात. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सटवारावजी नाईक यांचा सहभाग होता. ते काँग्रेसचे सच्चे शिपाई होते. त्यांनी तीन महिने जबलपूरच्या जेलमध्ये कारावास भोगला होता. या जेलमध्ये त्यांच्या सोबत स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी होते. सटवारावजी नाईक हे त्याकाळी वऱ्हाड काँग्रेस कमिटीचे सदस्य होते. अशा महान स्वातंत्र्य सैनिकाच्या नावाने पुसद नगर पालिकेने शहराच्या मधयभागी असलेल्या मार्गाला स्वातंत्र्य सैनिक सटवारावजी नाईक मार्ग असे नामाविधान केले असले तरी या नामफलकाची आज पूर्णत: दुरावस्था झाली आहे. या मार्गाने शहरातील प्रत्येक नागरिक जातात. त्यांचे लक्ष या फलकाकडे जाते. परंतु कुणीही या फलकाच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेत नाही. नगरपरिषदेचही अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)