शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सोळा सरकारी रुग्णालयात फ्री आणि सोळा खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयात लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 05:00 IST

आरोग्य विभागाने यासाठी १९ टीम तयार केल्या आहे. यामध्ये एक डाॅक्टर आणि चार आरोग्य कर्मचारी त्यासाठी नियुक्त केले आहे. याशिवाय १६ केंद्रांवर सध्या लसीकरण मोहीम सुरू आहे. या केंद्रांवरच ज्येष्ठांना लसीकरण करण्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये दोन लाख ८० हजार ९३ ज्येष्ठ नागरिक आहे. या सर्व मंडळींना लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना कराव्या लागणार आहे. त्या दृष्टीने मार्गदर्शक सूचनांची आणि लस पुरवठ्याची प्रतीक्षा आहे.  

ठळक मुद्देज्येष्ठांना लसीकरण करण्यासाठी सूचनाच नाही, आरोग्य यंत्रणा आदेशाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आरोग्य विभागाने १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना आणि गंभीर आजाराच्या व्यक्तींना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात हा निर्णय आणि या निर्णयाचे आदेश लिखित स्वरूपात आरोग्य विभागाला प्राप्त झाले नाही. यामुळे लसीकरण मोहीम राबविताना काय मार्गदर्शक सूचना प्राप्त होतात त्यानुसार आरोग्य विभाग आपले काम पार पाडणार आहे. आरोग्य विभागाने यासाठी १९ टीम तयार केल्या आहे. यामध्ये एक डाॅक्टर आणि चार आरोग्य कर्मचारी त्यासाठी नियुक्त केले आहे. याशिवाय १६ केंद्रांवर सध्या लसीकरण मोहीम सुरू आहे. या केंद्रांवरच ज्येष्ठांना लसीकरण करण्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये दोन लाख ८० हजार ९३ ज्येष्ठ नागरिक आहे. या सर्व मंडळींना लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना कराव्या लागणार आहे. त्या दृष्टीने मार्गदर्शक सूचनांची आणि लस पुरवठ्याची प्रतीक्षा आहे.  

नोंदणी कशी करणार?नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना मिळायच्या आहे. सध्याच्या घडीला आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि लिडींग कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू आहे. यासाठी आधारकार्ड अथवा पॅनकार्ड घेवून नोंदणी सेंटरवर जायचे असते. त्या ठिकाणी स्वत:च्या नावाची नोंदणी करायची असते. त्यावर नाव, गाव आपला मोबाईल नंबर द्यायचा असतो. यासोबतच पॅनकार्ड अथव आधारकार्डचा नंबर द्यायचा असतो. यानंतरच मॅसेज मिळाल्यानंतर लसीकरण करण्यासाठी स्वत:ला केंद्रावर जाता येते. यामध्येही लसीकरणाचा वेळ ठरलेला आहे. या नियमानुसारच नोंदणी होण्याची शक्यता आहे.

येथे मिळणार कोरोना लस

खासगी हाॅस्पिटल : शाह हाॅस्पिटल, पोटे हाॅस्पिटल, शांती अर्थोपेडीक हाॅस्पिटल, साईश्रद्धा हाॅस्पिटल, संजीवन हाॅस्पिटल, चिंतामणी हाॅस्पिटल, काॅटन सिटी हाॅस्पिटल, श्री दत्त हाॅस्पिटल, संत श्री रामराव महाराज आरोग्यधाम हाॅस्पिटल दिग्रस, भांगडे हाॅस्पिटल पुसद, चव्हाण हाॅस्पिटल पुसद, आयकाॅन हाॅस्पिटल पुसद, लाईन लाईन मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल पुसद, मेडिकेअर हाॅस्पिटल पुसद, सेवा स्पेशालिटी हाॅस्पिटल उमरखेड 

शासकीय हाॅस्पिटल : अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्र पाटीपुरा, क्रिटीकेअर हाॅस्पिटल, संजीवन हाॅस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय पुसद, वणी, पांढरकवडा, दारव्हा, कुटीर रुग्णालय बाभूळगाव, कळंब, लोही, नेर, दिग्रस, उमरखेड, झरी, महागाव, राळेगाव, घाटंजी. 

कोणाला मिळणार लसज्येष्ठ नागरिक आणि को-माॅर्बिड म्हणजेच गंभीर आजाराचे रुग्ण यांना लस देण्याच्या सूचना वरिष्ठपातळीवरून आहे. मात्र त्यासंदर्भात आदेश पोहोचायचे आहे. यामध्ये ६० वर्षावरील ज्येष्ठनागरिक आणि ४५ वर्षावरील गंभीर आजाराच्या रुग्णांचा समावेश आहे. आता या रुग्णांनी कशी नोंदणी करायची याबाबतच्या मार्गदर्शक सूचना बाकी आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस