शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात आज जयपूर फूटचे नि:शुल्क वितरण

By admin | Updated: November 22, 2015 02:29 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन आणि साधू वासवाणी मिशनच्या संयुक्त विद्यमाने अपंगांना ....

२२४ अपंगांना मिळणार कृत्रिम हातपाय : जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवानी मिशन पुणेचा उपक्रमयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन आणि साधू वासवाणी मिशनच्या संयुक्त विद्यमाने अपंगांना जयपूर फूटचे नि:शुल्क वितरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता यवतमाळ येथील दर्डा मातोश्री सभागृहात आयोजित आहे. यावेळी २२४ अपंगांना कृत्रिम हातपाय वितरित केले जाणार आहे. लोकमत मीडिया प्रा.लि.चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते कृत्रिम हातपायांचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, लोकमत समाचार औरंगाबादचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव यांच्यासह साधू वासवानी मिशन पुणेचे तज्ज्ञ मिलिंद जाधव, पुणे येथील कृत्रिम हातपाय विशेषज्ञ सलिल जैन उपस्थित राहणार आहे.यवतमाळात गत १८ आॅक्टोबर २०१५ रोजी कृत्रिम हातपाय (जयपूर फूट) बसविण्याचे नि:शुल्क शिबिर घेण्यात आले होते. यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या अपंगांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी २२४ अपंग कृत्रिम हातपाय बसविण्यायोग्य आढळून आले. त्यांच्या हातापायाचे माप घेण्यात आले. आता कृत्रिम हातपाय तयार झाले असून २२ नोव्हेंबर रोजी अपंगांना कृत्रिम हातापायाचे वितरण केले जाणार आहे. १८ आॅक्टोबरच्या शिबिरात ज्या अपंगांची तपासणी करून हातापायाचे माप घेण्यात आले. त्यांनी कागदपत्रांसह २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता दर्डा मातोश्री सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विलास देशपांडे (९४२३१३५४००), सुभाष यादव (९४२३४३२०६६), प्रा.अभय भीष्म (९४२३४३५९८७) आणि प्रेमेंद्र रामपूरकर (९८२३५५२२११) यांच्याशी संपर्क साधावा.