शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम हातपाय बसविण्याचे मोफत शिबिर

By admin | Updated: October 17, 2015 00:32 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवाणी ट्रस्ट मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ...

१८ आॅक्टोबरला आयोजन : जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवाणी ट्रस्ट मिशनचा उपक्रमयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व साधू वासवाणी ट्रस्ट मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम हातपाय (जयपूर फूट) बसविण्याचे मोफत शिबिर १८ आॅक्टोबर रोजी आयोजित केले आहे. येथील दर्डा मातोश्री सभागृहात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाईल. अपघात, मधुमेह, रक्त वाहिन्यांचे आजार, गँगरीन व इतर कारणांमुळे पाय कापलेल्या रुग्णांना या कृत्रिम हातापायांमुळे नवजीवन प्राप्त होणार आहे. कृत्रिम अवयव वापरण्यास अगदी सोपे असून पूर्वीप्रमाणेच चालण्यासह सर्व कामे करता येतात. अगदी सायकल, रिक्षा, अ‍ॅथेलेटीक्स खेळ व नृत्यांसह या अवयवांच्या सहाय्याने भाग घेता येते. या शिबिरासाठी संबंधितांनी शनिवार १७ आॅक्टोबर दुपारी ४ वाजेपर्यंत नोंदणी करावी. वेळेवर नोंदणी केली जाणार नाही. तसेच पोलिओग्रस्त रुग्णांनी या शिबिरासाठी नोंदणी करू नये. यवतमाळात होणाऱ्या या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विलास देशपांडे (९४२३१३५४००), सुभाष यादव (९४२३४३२०६६), प्रा. अभय भीष्म (९४२३४३५९८७), प्रा. प्रेमेंद्र रामपूरकर (९८२३५५२२११) यांच्याशी संपर्क साधावा. (नगर प्रतिनिधी)