शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यास चार वर्षे कारावास

By admin | Updated: April 7, 2017 02:18 IST

पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी गुरुवारी चार वर्ष सक्षम कारावास

यवतमाळ : पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी गुरुवारी चार वर्ष सक्षम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.आरोपी भगवान निकम (३५) रा. वेदधारणी नगर, यवतमाळ याला दारूचे व्यसन होते. यातूनच तो त्याची पत्नी योगीता भगवान निकम हिला मारहाण करून त्रास देत होता. अशातच ३ मे २०१५ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास भगवान निकमचे पत्नीसोबत जेवणाच्या कारणावरून भांडण झाले. त्यानंतर योगीता झोपी गेल्यानंतर भगवानने बॉटलमधील रॉकेल तिच्या अंगावर ओतून तिला जाळले. तिचा आरडा-ओरडा ऐकूण मुलगा जागी झाला. त्याने शेजारच्यांच्या मदतीने आईला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वडगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात योगीताचे मृत्यूपूर्व बयाण महत्वाचे ठरले. या प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी व जखमी योगिता निकम, डॉ. जयदीप सानप, घरमालक गोविंद बिजवे, पांडुरंग काळे, तापस अधिकारी आदींच्या साक्षी न्यायालयाने ग्राह्य धरल्या. त्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी भगवान निकम याला चार वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विजय तेलंग यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)