शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’मध्ये येणार चार कोटींची यंत्रसामग्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:23 IST

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा नियोजन समितीने विविध यंत्रसामग्री खरेदीसाठी चार कोटी रूपये मंजूर केले आहे. २०१८-०१९ या आर्थिक वर्षात महाविद्यालय प्रशासनाने विविध प्रकाराच्या ३३ मशनरी खरेदीचा प्रस्ताव दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हा वार्षिक योजना : मेसमध्ये सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हा नियोजन समितीने विविध यंत्रसामग्री खरेदीसाठी चार कोटी रूपये मंजूर केले आहे. २०१८-०१९ या आर्थिक वर्षात महाविद्यालय प्रशासनाने विविध प्रकाराच्या ३३ मशनरी खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. शस्त्रक्रियागृहासह रुग्णालयाच्या मेसकरिता अद्ययावत मशनरी खरेदी केली जाणार आहे. या खरेदीला जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे.रुग्णालयातील आॅपरेशन थिएटरमध्ये लागणारे अ‍ॅटोमॅटिक इम्यूनोसरी अ‍ॅनलायझर, फेको अ‍ॅण्ड व्हिक्ट्रोटॉमी, फ्रॅक्शनल सीओ २ लेझर युनिट, एलईडी ओटी लाईट विथ एचडी कॅमेरा, डायोट लेझर युनिट यासह साईडलोड वॉश्ािंग मशीन, इलेक्ट्रो हायड्रोलिक आॅपरेशन टेबल, एनडी याग लेझर, आॅटोमोटेड ब्लड अ‍ॅण्ड मायक्रोबॅक्टेरियल कल्चर सिस्टीम, ब्लड बँक रेफ्रिजिरेटर, किचनसाठी चपाती मेकींग मशीन, व्हेजीटेबल्स कटर, प्लॅट फॉर्म ट्रॉली, ग्रार्इंड मिक्सर अशी विविध प्रकारची मशनरी खरेदी केली जाणार आहे. याला नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिली असून याची प्रक्रिया वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनायालकडून राबविली जाणार आहे. ही यंत्र हाताळण्यासाठी नवीन पदनिर्मितीची आवश्यकता आहे काय, याची खातरजमा करण्याचे निर्देश नियोजन समितीने अधिष्ठात्यांना दिले आहे. हा प्रस्ताव हाफकीन बायो-फार्मास्युटीकल्स कॉपोरेशन लि. यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. ३१ मार्चपूर्वी याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या यंत्र सामुग्रीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील सुविधांमध्ये वाढ होणार आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयYavatmalयवतमाळ