भुलाबाई : शरद पौर्णिमेच्या रात्री महाराष्ट्राच्या प्रत्येक अंगणात भुलाबाईची गाणी गुंजतात. यालाच काही ठिकाणी भोंडलाही म्हणतात. जिल्ह्यात ही या दिवशी भुलाबाईच्या गाण्यानंतर खिरापत वाटण्याची जुनी परंपरा आहे. त्यासाठी सध्या यवतमाळच्या बाजारपेठेत भुलाबाई विक्रीस आल्या आहेत.
भुलाबाई :
By admin | Updated: October 14, 2016 03:01 IST