बासरीच्या सुरात गाई बसल्या घोंगडीवर: आर्णी तालुक्यातील तरोडा येथील मारुती मंदिरावर दरवर्षी भाऊबिजेच्या दिवशी गुराख्यांसाठी अनोखी स्पर्धा आयोजित केली जाते. बासरीच्या सुरात गार्इंना घोंंगडीवर बसविण्याची ही स्पर्धा असते. यंदा या स्पर्धेत परिसरातील गुराखी आपल्या गार्इंसह मोठ्या सहभागी झाले होते.
बासरीच्या सुरात गाई बसल्या घोंगडीवर:
By admin | Updated: November 14, 2015 02:37 IST