पूर आला : यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी दमदार पावसाने हजेरी लावली. पुसद तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. पुसद तालुक्यातील कोनदरी ते दहीवड दरम्यान वाहणाऱ्या एका नाल्याला पूर आला होता. या पुराने वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसाच्या हजेरीने जनजीवन सुखावले.
पूर आला :
By admin | Updated: August 12, 2015 03:06 IST