शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

दराटीच्या शिवाजीनगर तांड्याला पुराचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

जंगलातील पूर्ण पाणी दराटी गावालगत असलेल्या तलावात येते. आता तलाव पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून तलावातील आऊटलेटमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत होते. ते पाणी नाल्यात आल्याने पूर वाढत गेला. गुरुवारी पहाटे ५ वाजेपासून पुराचे पाणी शिवाजीनगर तांडा क्रमांक दोन मधील १५० कुटुंबांची वस्ती असलेल्या घरात शिरणे सुरु झाले. नागरिक झोपेत असतानाच पुराचे पाणी घरात शिरले. 

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : दराटी गावालगत असलेला तलाव मुसळधार पावसामुळे पूर्णपणे भरला. तलावाच्या आऊटलेटमधून येणाऱ्या पाण्यामुळे बुधवारी शिवाजीनगर तांड्याला पुराचा वेढा पडला. तेथील १०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. महिला, पुरुष, मुलांना गावातील नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी हलविले. संसारोपयोगी साहित्यासह वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.तालुक्यात पैनगंगा अभयारण्य असल्यामुळे जंगलाचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. या जंगलातील पूर्ण पाणी दराटी गावालगत असलेल्या तलावात येते. आता तलाव पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून तलावातील आऊटलेटमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत होते. ते पाणी नाल्यात आल्याने पूर वाढत गेला. गुरुवारी पहाटे ५ वाजेपासून पुराचे पाणी शिवाजीनगर तांडा क्रमांक दोन मधील १५० कुटुंबांची वस्ती असलेल्या घरात शिरणे सुरु झाले. नागरिक झोपेत असतानाच पुराचे पाणी घरात शिरले. 

दराटी येथील शिवाजीनगर तांडा क्रमांक २ मधील सर्व कुटुंब सुरक्षित स्थळी हलविले. त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था गावातील तलाठी, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील करीत आहे. पुराच्या पाण्यामुळे जीवित हानी झाली नाही. परंतु पाणी घरात गेल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले. तलाठ्यामार्फत पंचनामे करणे सुरू आहे.- आनंद देऊळगावकर, तहसीलदार, उमरखेड

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर