शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

यश, समृद्धीची पहिली पायरी म्हणजे शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:10 IST

जगातील ज्या देशात दहशतवाद, विध्वंस आहे. त्या देशाची प्रगती एकदम खुंटते. कुणालाही समृद्धी आणि प्रगतीचे यशोशिखर गाठायचे असेल तर त्याचे पहिली पायरी शांतता होय, असे प्रतिपादन तहसीलदार किशोर बागडे यांनी केले.

ठळक मुद्देकिशोर बागडे : दिग्रस येथे गणेश विसर्जन शांततेत

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : जगातील ज्या देशात दहशतवाद, विध्वंस आहे. त्या देशाची प्रगती एकदम खुंटते. कुणालाही समृद्धी आणि प्रगतीचे यशोशिखर गाठायचे असेल तर त्याचे पहिली पायरी शांतता होय, असे प्रतिपादन तहसीलदार किशोर बागडे यांनी केले.दिग्रस शहरात शांततेत गणेश विसर्जन पार पडल्यानंतर आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. शहराच्या प्राचीन परंपरेनुसार धावंडा नदीच्या तीरावर श्रीगणेश मंदिरात शेवटी आरती आयोजित केली जाते. त्या ठिकाणी विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित असते. तेथे तहसीलदार किशोर बागडे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, जावेद पटेल, शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, शहर प्रमुख संजय कुकडी, भाजपा जिल्हा सरचिटणीस महादेव सुपारे, पंचायत समिती सदस्य अरविंद गादेवार, रमेश काळे, इम्रान, अरविंद मिश्रा, नूर महमद खान, रमजू पटेल, पूनम पटेल, पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, मुख्याधिकारी शेषराव टाले, फैयाज मलनस, नायब तहसीलदार विठ्ठल कुमरे, संजय राठोड, व्ही.जी. इंगोले, तलाठी नारायण हगवणे, सहायक पोलीस निरीक्षक रंजित शिरसाट, सतीश वळवी, गणेश मोरे, राजेंद्र नाईक, बाबाराव पवार, निळकंठ चव्हाण, पुंडलिक वानखेडे, संजय नेटके, रूपेश चव्हाण, वीज अभियंता गणेश चव्हाण, नगरसेवक किशोर साबू, संजीव चोपडे, यादव गावंडे, नरेश राठोड, अशोक पवार, मजहर खान, सागर पडगिलवार, किशोर कांबळे, यशवंत सुर्वे, अब्दुल रफीक, रामदास पद्मावार, हनुमान रामावत, शरद गोविंदवार, अनंत उघडे आदी उपस्थित होते. यावेळी मंदिराचे पुजारी विजय शर्मा यांनी अधिकाºयांचा शेलानारळ देऊन सत्कार केला.