शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बहुजन रंगभूमीच्या ‘गटार’ला प्रथम बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:07 IST

बहुजन रंगभूमी, नागपूर या संस्थेच्या वीरेंद्र गणवीर लिखित व दिग्दर्शित ‘गटार’ या एकांकिकेने विदर्भस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. येथे झालेल्या गजाननदादा बिंड स्मृती स्पर्धेत अमरावतीच्या विशाल तराळ दिग्दर्शित ‘चित्रविचित्र’ या एकांकिकेला द्वितीय, तर गांधर्व बहुद्देशीय संस्था अमरावतीच्या दीपक नांदगावकर दिग्दर्शित ‘चला निघायची वेळ झाली’ या एकांकिकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाल आहे. या तीनही नाट्य संस्थांना अभिनेते पुष्कराज चिरपुटकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. येथील भ्रातृमंडळ सभागृहात या स्पर्धा पार पडल्या.

ठळक मुद्देएकांकिका स्पर्धा : ‘चित्रविचित्र’ दुसरे, तर ‘चला निघायची वेळ झाली’ तृतीय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बहुजन रंगभूमी, नागपूर या संस्थेच्या वीरेंद्र गणवीर लिखित व दिग्दर्शित ‘गटार’ या एकांकिकेने विदर्भस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. येथे झालेल्या गजाननदादा बिंड स्मृती स्पर्धेत अमरावतीच्या विशाल तराळ दिग्दर्शित ‘चित्रविचित्र’ या एकांकिकेला द्वितीय, तर गांधर्व बहुद्देशीय संस्था अमरावतीच्या दीपक नांदगावकर दिग्दर्शित ‘चला निघायची वेळ झाली’ या एकांकिकेला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाल आहे. या तीनही नाट्य संस्थांना अभिनेते पुष्कराज चिरपुटकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. येथील भ्रातृमंडळ सभागृहात या स्पर्धा पार पडल्या. पत्रकार तथा नाट्य लेखक श्याम पेटकर यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन झाले. नऊ संस्थांच्या नऊ एकांकिका यात सादर झाल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. रमाकांत कोलते हे बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्ष होते.प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, विनायक निवल, डॉ. महेश चव्हाण, कलाकांचनच्या अध्यक्ष राजश्री बिंड आदी उपस्थित होते. नाट्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ नाट्यकर्मी दादासाहेब तिवाडे यांना कलाकांचनच्यावतीने ‘कला तपस्वी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परिक्षक म्हणून अभिषेक केळकर, आनंद भुरचंडी, कांचन भुतडा यांनी काम पाहिले. बक्षीस वितरणाचे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक पद्माकर मलकापुरे, पाहुण्यांचा परिचय सचिव प्रवीण दमकोंडावार, संचालन तोष्णा मोकडे, आभार विनोद बिंड यांनी मानले. स्पर्धेसाठी प्रमोद बाविस्कर, अशोक कार्लेकर, महेश मोकडे, नयन ढवळे, रोहन धवने, वैभव देशमुख, सागर हांडे, स्वानंद खपली, श्रेयस बिंड, अश्विनी कार्लेकर, नितीन ठाकरे आदींनी पुढाकार घेतला.नेरचा ओम देशमुख उत्कृष्ट बालकलावंतउत्तेजनार्थ निर्मिती - ‘आरडीएक्स’ (अस्मिता रंगायतन, यवतमाळ), दिग्दर्शन प्रथम - विशाल तराळ ‘चित्रविचित्र’ (अद्वैत, अमरावती), दिग्दर्शन द्वितीय - वीरेंद्र गणवीर ‘गटार’, अभिनय (पुरुष) प्रथम - अजय वासनिक ‘गटार’, द्वितीय - स्वप्नील शेळके ‘चला निघायची वेळ झाली’, अभिनय (स्त्री) प्रथम - शिवानी धुमाळ ‘आरडीएक्स’, द्वितीय - प्रियंका तायडे ‘गटार’, बाल कलावंत - ओम देशमुख ‘गहाण’ (कलाश्रय, नेर), विनोदी नट - श्रेयस गुल्हाने ‘नाटक बसते आहे’ (कलारसिक, यवतमाळ), नेपथ्य - ‘चला निघायची वेळ झाली’, पार्श्वसंगीत - प्रवीण खापरे ‘सरडा’ (हेमेंदु रंगभूमी, नागपूर), प्रकाश योजना - ‘चला निघायची वेळ झाली’.