शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात होणार देशी ‘बिटी’चा पहिला प्रयोग

By admin | Updated: August 19, 2016 01:12 IST

बिटी वानाचे पेटंट पूर्णत: विदेशी कंपन्यांकडे आहे. यामुळे बिटी वानाचा पुरवठा विदेशी कंपन्याच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे.

एक हजार हेक्टरात लागवड : आवळगावात २०० हेक्टरमध्ये सामूहिक शेती यवतमाळ : बिटी वानाचे पेटंट पूर्णत: विदेशी कंपन्यांकडे आहे. यामुळे बिटी वानाचा पुरवठा विदेशी कंपन्याच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. यामुळे दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे देशी चलन विदेशात जाते. विदेशी कंपन्या मालामाल झाल्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी देशी बिटी वान विकसित करण्यात भारतीय कृषी शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. हे देशी वान विकसित करण्याचे पहिले पाऊल जिल्ह्यात उचलण्यात आले आहे. जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर याची लागवड करण्यात आली. अवळगावात २०० हेक्टरचा संयुक्त प्रयोग हाती घेण्यात आला आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबण्यास पूर्णत: मदत होणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी २२ लाख बिटी पॅकेट्स आयात करण्यात येतात. ही उलाढाल ८० ते १२० कोटींच्या घरात आहे. राज्यातील ही उलाढाल १२०० कोटींच्या घरात आहे. बोंड अळीवर मात करणारे तंत्रज्ञान विकसित करून विदेशी तंत्रज्ञानाने बिटी वान आणले. यामुळे देशी वान नष्ट झाले. याचा फायदा आता विदेशी कंपन्या घेत आहे. भरमसाट दर आकारून कोट्यवधी रूपयांची लूट केली जात आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशी वानाच्या काही जाती विकसित केल्या आहेत. यामध्ये एके ०८४ वानाचा जिल्ह्यात प्रयोग हाती घेण्यात आला आहे. हे देशी बिटी वान एक वेळा विकसित केल्यानंतर शेतकऱ्यांना तीन वर्ष बियाणे खरेदी करण्याची गरज राहणार नाही. यातून शेतकऱ्यांचे पैसे वाचतील. सोबतच शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन देशी वानातून मिळेल. हे वान रसशोषक किडीसह बोंडअळीवर मात करणार आहे. यामुळे फवारणीचा खर्चही वाचणार असल्याने हे वान फायद्याचे ठरणार आहे. (शहर वार्ताहर)