शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पहिली शिक्षण परिषद

By admin | Updated: September 21, 2016 02:05 IST

केंद्रस्तरावर आता केंद्र संमेलनाऐवजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षण परिषद घेण्याच्या सूचना राज्य शासनाने केली आहेत.

कलगाव येथे आयोजन : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमंआमीन चौहान  हरसूलकेंद्रस्तरावर आता केंद्र संमेलनाऐवजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षण परिषद घेण्याच्या सूचना राज्य शासनाने केली आहेत. या नवीन बदलानुसार जिल्ह्यातील पहिली शिक्षण परिषद दिग्रस तालुक्यातील कलगाव येथे पार पडली. या परिषदेस शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले, गटशिक्षणाधिकारी प्रकाश शिकारे, विस्तार अधिकारी विलास जाधव, मुकेश कोंडावार, राज्य पुरस्कार प्राप्त पंचशिला इंगोले, खुर्शीद पठाण, सरपंच वाहिदाबी, शाळा समिती अध्यक्ष बब्बू भाई उपस्थित होते. उर्दू शाळेत आयोजित या शिक्षण परिषदेची सुरवात पवित्र कुराणातील ओव्या व हम्द ए नातने झाली. विद्यार्थांनी परिपाठ सादर केला. प्रास्तविक केंद्रप्रमुख विलास चिद्दरवार यांनी केले. शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी उपस्थित पालक व शिक्षकांशी संवाद साधला. उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णयाची उकल विविध उदाहरणे व घटनेतील कलमांचा संदर्भ देवून केली. विस्तार अधिकारी विलास जाधव, पंचशिला इंगोले, खुर्शीद पठाण यांचीही यावेळी भाषणे झाली. शिक्षक दिनानिमित्त विविध पुरस्कार प्राप्त शिक्षक पंचशिला इंगोले, खुर्शीद पठाण व आमीन चौहान यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. परिषदचे संचालन शिक्षक जुनेद खान यांनी तर आभार मुख्याध्यापक महंमद परसुवाले यांनी मानले. परिषदेला माजी सभापती गफ्फार मलनस, उपसरपंच डॉ. रामेश्वर राऊत, केंद्र प्रमुख किरण बारशे, निर्मल राऊत, तस्लीम सौदागर, हेमंत दळवी, विलास भवरे, कलगाव केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, समितीचे सदस्य व गावकरी उपस्थित होते.