शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पार्डीच्या आगग्रस्तांना मिळाला आश्रय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:28 IST

पुसद : येथील भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमातून पार्डी येथील तीन आगग्रस्त कुटुंबांना निवारे उभारून देण्यात आले. ...

पुसद : येथील भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमातून पार्डी येथील तीन आगग्रस्त कुटुंबांना निवारे उभारून देण्यात आले.

पार्डी येथे दीड महिन्यापूर्वी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत रत्नमाला प्रमोद शिंदे, गोपाल बंडू शिंदे व कुसुम बंडू शिंदे यांची घरे भस्मसात झाली होती. पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा भारती मैंद पतसंस्थेचे सामाजिक उपक्रम समिती अध्यक्ष शरद मैंद यांनी तिन्ही परिवाराचे सांत्वन करीत पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमातून त्यांच्या निवाऱ्याची उभारणी करण्याचे नियोजन केले. अवघ्या एक महिन्यात एक लाख ४० हजार रुपये खर्च करून त्यांना १२ बाय १० च्या दोन व १० बाय ९ ची एक, अशा तीन खोल्या उभारून तहसीलदार अशोक गीते यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आल्या.

यावेळी शरद मैंद, प्रकाश पानपट्टे, नितीन पवार, प्रभाकर टेटर, अभिजित पानपट्टे, अमोल व्हडगिरे, मनोज जाधव, संदीप भोने, रामदास केवटे, सलीम भाई, विक्की झरकर, आनंद येरमूलकर, गजानन येरमूलकर, आनंदराव गोरे, सुभाष केवटे, उमाकांत क्षीरसागर, आम्रपाली केवटे, आदी उपस्थित होते.

बॉक्स

व्हॉटस‌्ॲप ग्रुपवर झाले ८० हजार जमा

आगीच्या घटनेनंतर अभिजित पानपट्टे यांनी व्हॉटस‌्ॲप ग्रुपवर पीडित परिवारांच्या मदतीचे आवाहन केले. त्यावरून ८० हजार रुपये गोळा झाले. ही रक्कम पुसद अर्बन बँकेत मुदत ठेवीच्या रूपात जमा करण्यात आली. त्या प्रमाणपत्रांचे वाटप परिवारांना करण्यात आले. यावेळी शरद मैंद, दिगंबर जगताप, प्रवीण कदम, आनंद चौधरी, संदीप चौधरी, प्रतीक चव्हाण, अभिजित पानपट्टे, आदी उपस्थित होते.