शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

प्रशिक्षणार्थी पोलिसांना डोक्यावर पेटी घेऊन मैदानाला फेरीची शिक्षा

By admin | Updated: December 15, 2014 23:08 IST

प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यास विलंब केल्याच्या क्षुल्लक कारणावरून पाच पोलीस शिपायांना डोक्यावर पेटी देऊन मैदानाच्या फेऱ्या मारण्याची शिक्षा दिली गेली. येथील पोलीस मुख्यालयाच्या

यवतमाळ : प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यास विलंब केल्याच्या क्षुल्लक कारणावरून पाच पोलीस शिपायांना डोक्यावर पेटी देऊन मैदानाच्या फेऱ्या मारण्याची शिक्षा दिली गेली. येथील पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर १२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलीस शिपाई पदावर निवड झालेल्या उमेदवारांना पोलीस मुख्यालयात शारीरिक व अन्य प्रशिक्षण दिले जाते. पाच प्रशिक्षणार्थी पोलीस मुख्यालयातील परेड व ट्रेनिंगला विलंबाने आले एवढ्या क्षुल्लक कारणावरून त्यांना शिक्षा म्हणून सुरुवातीला डोक्यावर पेटी घेऊन मैदानाचे राऊंड मारण्यास सांगण्यात आले. त्यानंतर या शिपायांना काठीने मारहाण करण्यात आली. याच घटनेची पुनरावृत्ती सोमवारीही झाली. यावेळी डोक्यावर लाकडी ओंडके देण्यात आले होते. पोलीस मुख्यालयात जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्याने आपला ‘मान’ राखला नाही, एका शिटीत गिणतीला हजर झाले नाही म्हणून हे कृत्य केल्याचे सांगितले जाते. या घटनेची पोलीस दलात चर्चा असली तरी भविष्यात त्रास होईल व नोकरीही जाईल या भीतीने या पाचही प्रशिक्षणार्थी पोलीस शिपायांनी सध्या तरी वरिष्ठांकडे तक्रार देणे टाळले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)