शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वणीकरांचा पाणीप्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:28 IST

गेल्या दोन दशकापासून रेंगाळत असलेला येथील पाणी प्रश्न अखेर सुटला असून वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून १५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देवर्धा नदीचे जलपूजन : पाणी पुरवठा योजनेसाठी १५ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या दोन दशकापासून रेंगाळत असलेला येथील पाणी प्रश्न अखेर सुटला असून वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून १५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. रविवारी दुपारी पाटळा गावाजवळील वर्धा नदीच्या तिरावर नदीचे जलपूजन करण्यात आले.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी नदीचे जलपूजन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, अशोक सूर, जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, तहसीलदार रवींद्र जोगी, विजय चोरडीया, अभिनव भास्करवार व नगरसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन जयंत सोनटक्के यांनी केले, तर आभार मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी मानले. गेल्या दोन दशकापासून वणीतील पाणी प्रश्न सतत पेटत होता. यावर उपाययोजना म्हणून टँकर व ट्युबवेलही खोदण्यात आल्या होत्या. तरीही दरवर्षी पाणी टंचाई जाणवत होती. मात्र आता या वाढीव पाणी पुरवठा योजनेमुळे वणीकरांची तहान भागणार आहे, तसेच नदी पात्रात बंधारा बांधण्यात येणार असल्याचे हंसराज अहीर यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी जागा दान देणाऱ्या बोबडे कुटुंबियातील पुरूषोत्तम, देवराव, संजय व श्रीकांत या चारही भावंडांचा हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.