शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:28 IST

जिल्हा पोलीस दलात महिनाभरापासून सुरू असलेल्या अंतर्गत बदल्यांच्या चर्चेला गुरुवारी रात्री पूर्णविराम मिळाला. बदलीची अधिकृत यादी पोलीस अधीक्षकांनी जाहीर केली.

ठळक मुद्देकही खुशी कही गम : जिल्ह्याबाहेर जाणारे दहा अधिकारी कार्यमुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस दलात महिनाभरापासून सुरू असलेल्या अंतर्गत बदल्यांच्या चर्चेला गुरुवारी रात्री पूर्णविराम मिळाला. बदलीची अधिकृत यादी पोलीस अधीक्षकांनी जाहीर केली. यात १५ अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अनेक इच्छुकांचा हिरमोड झाल्याने ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती आहे.अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी बचाटे यांना पांढरकवडा, यवतमाळ शहर ठाणेदार यशवंत बावीस्कर यांना आर्णी, नियंत्रण कक्षातील दिनेशचंद्र शुक्ला यांना अवधूतवाडी, पुसद ग्रामीणचे धनंजय जगदाळे यांना मुकुटबन, नियंत्रण कक्षातील आनंद वागदकर यांना आर्थिक गुन्हे शाखा, नियंत्रण कक्षातील संजय चौबे यांना पुसद ग्रामीण, आर्थिक गुन्हे शाखेचे दिलीप वडगावकर यांना मारेगाव पोलीस ठाणे देण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षकांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील प्रशांत गिते यांना वडकी, सारंग मिराशी यांना लाडखेड, रवींद्रनाथ भंडारे यांना वसंतनगर, उमरखेड येथील सुभाष उन्हाळे यांना दराटी, नेर येथील अजय भुसारी यांना पारवा, वडकी येथील दीपक पवार यांना शिरपूर, लाडखेड येथील नरेश रणधीर यांना कळंब पोलीस ठाणे देण्यात आले.बदली प्रक्रियेत इच्छुकांनी अनेक बाजूंनी राजकीय वशिला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र चर्चेतील अनेकांचा हिरमोड झाला. बदली प्रक्रिया प्रशासकीय दृष्टीकोनातून राबविण्यात आल्याचे दिसून येते. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्हाअंतर्गत बदलीची यादी जाहीर केली.जिल्ह्यातील २९ एपीआय-पीएसआयचे स्थानांतरणजिल्ह्यातील विविध ठाण्यात कार्यरत २९ पोलीस उपनिरीक्षकांचे स्थानांतरण झाले आहे. त्यात रवींद्र ताले, योगेश इंगळे, शब्बीर खान पठाण, रंगनाथ जगताप, प्रफुल्ल डवले, वसंत मडावी, विजय ढाके, सोपान पाटोळे, सचिन चव्हाण, विनायक राठोड, बसवराज तमशेट्टे, निलेश शेळके, विजयमाला रिठ्ठे, सचिन भोंडे, विजय गराड, योगेश हिवसे, मंगेश भोयर, उमेश नासरे, शुभांगी गुल्हाने, अलका गायकवाड यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सचिन लुले, सुगत पुंडगे, सुष्मा बावीस्कर, अमरसिंह पाटील, विनोद झळके, संघरक्षक भगत, नितीन पतंगे, प्रमोद पाचकवडे, मनोज लांडगे यांचा समावेश आहे.