शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अखेर धूम स्टाईल बाईकर्सची धरपकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:20 IST

बेदरकारपणे दुचाकी हाकणाºया युवकाला हटकले म्हणून त्या युवकाने मागाहून येऊन धडक दिली. यात रुपाली प्रमोद वासेकर ही महिला गंभीर जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी घेतली.

ठळक मुद्देआमदारांचे निर्देश : धुमाकूळ घालणाºया युवकांच्या मुसक्या आवळा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बेदरकारपणे दुचाकी हाकणाऱ्या युवकाला हटकले म्हणून त्या युवकाने मागाहून येऊन धडक दिली. यात रुपाली प्रमोद वासेकर ही महिला गंभीर जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी घेतली. वणी शहरात धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकीस्वार युवकांच्या मुसक्या आवळा, असे निर्देशच त्यांनी शुक्रवारी वणीच्या वाहतूक पोलिसांना दिले.दरम्यान, गुरूवारपासून वाहतूक पोलिसांनी धूम स्टाईल बाईकस्वारांची धरपकड सुरू केली असून शुक्रवारी दिवसभर मोहिम राबवून ५० पेक्षा अधिक दुचाकीस्वारांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. ही मोहिम आता दर दोन दिवसांनी सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक निरीक्षक संग्राम ताठे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.धूम स्टाईल बाईकस्वाराच्या उद्दामपणाने रुपाली वासेकर ही महिला गंभीर जखमी झाल्यानंतर पोलिसांनी धूम स्टाईल दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई सुरू केली. मात्र या कारवाईदरम्यान, काहींनी मर्जीतील वाहनचालकांना सोडण्याबाबत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दबावाला न जुमानता कारवाई सुरूच ठेवली.रुपालीवर शस्त्रक्रियाधूम स्टाईल दुचाकीस्वाराने जाणीवपूर्वक धडक दिल्याने रुपाली वासेकर या महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तातडीने नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेपासून ती बेशुद्धावस्थेतच आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी अचानक रक्तस्त्राव वाढल्यान डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने शस्त्रक्रीया केली.