कुंभारकिन्ही भरला : दारव्हा तालुक्यातील कुंभारकिन्ही प्रकल्प सध्या तुडूंब भरला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आता सिंचनाची काळजी उरलेली नाही. शिगोशिग भरलेले हे धरण पाहण्यासाठी सध्या तालुक्यातील नागरिकही गर्दी करीत आहेत.
कुंभारकिन्ही भरला :
By admin | Updated: September 4, 2015 02:30 IST