शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा बाजार समितीची फाईलबंद

By admin | Updated: January 15, 2015 22:59 IST

पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेवानिवृत्तांना नेमणुका देण्याच्या प्रकरणावर जिल्हा उपनिबंधकांनी पडदा टाकला असून फाईलीचा सोक्षमोक्ष लावला आहे. मात्र बाजार समितीच्या माजी

यवतमाळ : पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेवानिवृत्तांना नेमणुका देण्याच्या प्रकरणावर जिल्हा उपनिबंधकांनी पडदा टाकला असून फाईलीचा सोक्षमोक्ष लावला आहे. मात्र बाजार समितीच्या माजी उपसभापतींनी हे प्रकरण थेट पणन संचालकांच्या दरबारात नेण्याचे सूतोवाच केले आहे. पांढरकवडा बाजार समितीचे माजी उपसभापती अभय डोंगरे यांनी तक्रार केली आहे. बाजार समितीने विजय बोंद्रे आणि विनायक बेजंकीवार या दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना २२ आॅक्टोबर २०११ रोजी अनुक्रमे सचिव आणि मापारी पदावर नेमणूक दिली. ही नेमणूक नियमबाह्य आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारी असल्याचे नमूद करीत डोंगरे यांनी सहायक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र सहकार प्रशासनाने नोटीस काढणे आणि रद्द करणे एवढीच कारवाई केली. यापूर्वीच्या उपनिबंधकांनी या प्रकरणात २२ फेब्रुवारी २०१३ ला नोटीस काढली आणि सेवानिवृत्तीच्या दोन दिवसपूर्वी २६ फेब्रुवारीला रद्द केली. विद्यमान उपनिबंधकांनी २४ डिसेंबरला २०१४ ला नोटीस काढली आणि ८ जानेवारी २०१५ ती रद्द केली. उपनिबंधकांनी हे प्रकरण सलग दुसऱ्यांदा फाईलबंद केले आहे. मात्र या निर्णयाविरोधात पणन संचालकांकडे अपिल करणार असल्याचे डोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)