शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
3
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
4
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
5
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
6
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
7
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
8
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
9
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
10
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
11
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
12
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
13
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
14
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
15
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
16
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
17
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
18
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
19
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
20
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल

स्त्री भ्रूणहत्या करणारे आतंकवाद्यांपेक्षाही भयंकर

By admin | Updated: February 2, 2016 02:13 IST

स्त्री भ्रूणहत्याही समाजाला लागलेली कीड असून, मुलींची गर्भातच हत्या करणारे समाजातील प्रतिष्ठीत अतिरेक्यांपेक्षाही देशाला घातक आहेत,..

गणेश राख : दिग्रस येथे कन्या दत्तक प्रोत्साहन योजनेला प्रारंभदिग्रस : स्त्री भ्रूणहत्याही समाजाला लागलेली कीड असून, मुलींची गर्भातच हत्या करणारे समाजातील प्रतिष्ठीत अतिरेक्यांपेक्षाही देशाला घातक आहेत, असे प्रतिपादन स्त्री भ्रूणहत्या विरोधी चळवळीचे कार्यकर्ते डॉ. गणेश राख यांनी येथे केले. ईश्वर प्रतिष्ठाणच्यावतीने कन्या दत्तक प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ शनिवारी येथील ईश्वर देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री संजय देशमुख, ईश्वर प्रतिष्ठाणच्या अध्यक्ष वैशाली देशमुख, प्रा.डॉ. छाया महाले, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त पौर्णिमा सवाई, माजी जिल्हा परिषद सदस्य सुमनताई राठोड उपस्थित होते. ईश्वर प्रतिष्ठाणच्या पुढाकारात कन्या दत्तक प्रोत्साहन योजना राबविली जाणार आहे. तसेच स्त्री भ्रूणहत्या थांबवावी म्हणून जनजागृती केली जाणार आहे. यावेळी नागपूर येथील मनोज गिरी, पुसद येथील अनिल वालकोंडावार, दिग्रस येथील विजय सोळंकी आदी कन्या दत्तक पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्राची गोल्हर, गोल्डी जांभुळकर, विरेंद्र बिजवे, कपील बोरुंदिया, प्रीती गावंडे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)