शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

‘माणुसकीची भिंत’ सदस्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:41 IST

येथील माणुसकीची भिंतच्या माध्यमातून नि:स्वार्थपणे गरजुंना मदत करणाºया सदस्यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देसामाजिक जाणीव : नि:स्वार्थ उपक्रमांची घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील माणुसकीची भिंतच्या माध्यमातून नि:स्वार्थपणे गरजुंना मदत करणाºया सदस्यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय बन्सल, प्रवीण नाईक, पांडुरंग व्यवहारे, प्रतीक पटेल, संदीप बिघाडे उपस्थित होते. यावेळी माणुकीच्या भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव, प्रल्हाद गुहाडे, प्रभाकर पाटील, मारोती काळे, सय्यद रोशन, संदीप आगलावे, आकाश शिंदे, मधुकर वाळूकर, रामदास सानप, बालाजी बंडेवार, जगत रावल, नितीन शेवाळकर, गजानन गिते यांचा सत्कार करण्यात आला.गत दोन वर्षांपासून गोरगरिबांना कपडे व उपयोगी वस्तू माणुसकीच्या भिंततर्फे पुरविले जात आहे. तसेच दर रविवारी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम घेतला जातो. या कार्याची दखल घेत हा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.