शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजतर्फे न्यायमूर्तींचा सत्कार, पुस्तके वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:24 IST

विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमलकिशोर तातेड यांचा सत्कार आणि दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेसाठी उपयुक्त पुस्तकांचे वितरण करण्यात आले. माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे अध्यक्षस्थानी होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमलकिशोर तातेड यांचा सत्कार आणि दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेसाठी उपयुक्त पुस्तकांचे वितरण करण्यात आले. माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे अध्यक्षस्थानी होते.प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीश किशोर पेटकर, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजचे विदर्भ अध्यक्ष महेंद्र दर्डा, सकल जैन समाजाचे अ‍ॅड. अमरचंद दर्डा, अ‍ॅड. रवीशेखर बदनोरे, श्वेतांबर मूर्तीपूजक श्री संघाचे अध्यक्ष प्रसन्न दफ्तरी आदी उपस्थित होते.याप्रसंगी चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना पुस्तक वितरण करण्यात आले. आणखी एक हजार विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाचनालयांच्या माध्यमातून पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष महेंद्र दर्डा यांनी प्रास्ताविक केले. संचालन अ‍ॅड. संजय कोचर यांनी, तर आभार आनंद दर्डा यांनी मानले. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीज आणि महावीर ट्रस्टला स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.