शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्यवरांचा सत्कार

By admin | Updated: September 14, 2015 02:28 IST

पाराशर ब्राह्मण समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थी व समाजातील मान्यवर नागरिकांचा सत्कार सोहळा पार पडला. आर्यवैश्य भवन येथे रविवारी हा कार्यक्रम झाला.

पाराशर ब्राह्मण समाज मंडळ : जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थितीयवतमाळ : पाराशर ब्राह्मण समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थी व समाजातील मान्यवर नागरिकांचा सत्कार सोहळा पार पडला. आर्यवैश्य भवन येथे रविवारी हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष किरण हातगावकर होते. उद्घाटक विलास महाजन होते. प्रमुख पाहुणे विभागीय सचिव सुनील पांडे, वसंत कुळकर्णी, किशोर पाठक, खंडाळकर, उजैनकर, आबदेव, जिल्हाध्यक्ष अनिल भागानगरकर, महिला आघाडी अध्यक्ष कल्पना श्रीखंडे आदी उपस्थित होते. नगरपरिषद सभापती रेखा कोठेकर, कीर्ती देशकर तसेच कृष्णराव भेडेकर, निर्मला भेडेकर, योगीता हरकर यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ज्योत्स्रा आचार्य, अभय मुंजेकर, विलास महाजन, संजय शेलगावकर, भावना खनगन आदींना विशेष कामगिरीबद्दल शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिक वसंतराव फडणीस, मनोहर शिंगोटे, वामनराव शिरसकर, वामनराव भागानगरकर, देवीचरण लाखकर, रामचंद्र मुंजेकर, भास्कर मुंजेकर, सरस्वती गंगाथडे, प्रभा देशकर, रुख्मिणी भागानगरकर, मालती भास्कर, लिला अंबुलकर, कौसल्या लाखकर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला पुसद तालुका अध्यक्ष सुनील पांडे, उमरखेडचे किशोर कोठारकर, बोरीचे रामकृष्ण वकील, दिग्रसचे श्रीधर मुनी आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)