शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुकूटबन-मांगली मार्गावर जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 21:12 IST

तालुक्यातील मुकूटबन-पाटण-रूईकोट ते मांगलीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा रूंदीकरणाच्या नावाखाली माती टाकण्यात आली आहे. मात्र पावसामुळे आता तेथे चिखल निर्माण झाल्याने या रस्त्यावर वाहने फसत आहे.

ठळक मुद्देवाहनचालकांना मनस्ताप । वाहनांची चाके रुतताहेत चिखलात

लोकमत न्यूज नेटवर्कझरी : तालुक्यातील मुकूटबन-पाटण-रूईकोट ते मांगलीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा रूंदीकरणाच्या नावाखाली माती टाकण्यात आली आहे. मात्र पावसामुळे आता तेथे चिखल निर्माण झाल्याने या रस्त्यावर वाहने फसत आहे.हा रस्ता अरूंद असल्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या बाजुला माती टाकण्यात आली. मात्र त्याची व्यवस्थित दबाई न झाल्यामुळे तेथून वाहने काढताना चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर समोरून येणाºया वाहनाला साईड देताना चालकांना मोठी कसरतच करावी लागते. अनेकदा या रस्त्यावर वाहने फसत असल्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा होतो.त्याचबरोबर या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किरकोळ अपघातही घडत आहेत. त्याचबरोबर समोरून एखादी मोठे वाहन आल्यास दुचाकीचालकांना आपली दुचाकी चिखलताच नेऊन उभी करावी लागे. परिणामी त्यांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी या मार्गावरून ये-जा करणाºया वाहनचालकांकडून होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक