शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पांढरकवडा एसडीओ कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:38 IST

वारंवार अर्ज, विनंत्या, तक्रारी करूनही व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटूनही रस्त्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे झरी तालुक्यातील सुर्ला व अनंतपूर येथील शेतकºयांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी संतप्त : २१ वर्षांपासून मोबदला मिळालाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : वारंवार अर्ज, विनंत्या, तक्रारी करूनही व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटूनही रस्त्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे झरी तालुक्यातील सुर्ला व अनंतपूर येथील शेतकºयांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.झरी तालुक्यातील सुर्ला, अनंतपूर व गोधणी येथील शेतकºयांची १९९७ मध्ये सुर्ला ते अनंतपूर-गोधणी या रस्त्यासाठी जमिन संपादित करण्यात आली होती. या जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकºयांनी महसूल विभागाच्या अधिकाºयांपासून तर बांधकाम विभागाच्या अधिकाºयांपर्यंत, आमदार, खासदारांकडेही तक्रारी केल्या. मात्र या शेतकºयांच्या मागण्यांची गंभीरपणे दखल घेतली नाही. सुर्ला व अनंतपूर हे गाव पेसाअंतर्गत येत असून हे शेतकरी २० वर्षापासून मोबदल्यापासून वंचित आहे.जोपर्यंत शेतजमिनीचा मोबदला मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. या उपोषणात दशरथ मेश्राम, गयाबाई कोडापे, मधुकर पवारकर, रंजीत तोडसामे, बंडू कोडापे, गुलाब मडावी, मारोती धोबे, जनार्दन धोबे, एकनाथ धोबे, जगन पाचभाई, मधुकर काकडे, बापूराव टेकाम, गंगाराम कुमरे, बबन पाचभाई, घागरू मंडाळी, दादाजी आडे आदींसह अनेक शेतकºयांनी सहभाग घेतला.