शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

शेतकऱ्यांची कार्यशाळा

By admin | Updated: October 15, 2014 23:25 IST

तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे तालुक्यातील अकोली (खु़) येथे कापूस पिकांवरील लाल्या रोगाचे व्यवस्थापन व सोयाबीन पीक काढणीबाबत १२ आॅक्टोबरला शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली़

पांढरकवडा : तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे तालुक्यातील अकोली (खु़) येथे कापूस पिकांवरील लाल्या रोगाचे व्यवस्थापन व सोयाबीन पीक काढणीबाबत १२ आॅक्टोबरला शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली़तालुक्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र हे कापूस आहे़ सध्या आॅक्टोबर महिना असल्यामुळे तापमान जास्त आहे़ त्यामुळे कापूस पिकावर लाल्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे़ लाल्या हा रोग नसून सुक्ष्म मूल्यद्रव्यांची कमतरता असल्याने त्याचा प्रादुर्भाव कापूस पिकांवर दिसून येतो़ सदर कार्यशाळेत कृषी सहाय्यक सोमनाथ जाधव यांनी लाल्या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी मॅग्नेशिअम सल्फेट व युरियाचा वापर करण्याची सूचना केली. या कार्यशाळेत मंडळ कृषी अधिकारी आऱआऱआत्राम यांनी सोयाबीन पीक काढणी, या विषयावर मार्गदर्शन केले. कृष्णा पोळ यांनीही मार्गदर्शन केले़ उपविभागीय कृषी अधिकारी सोनाली कवडे, अकोली येथील माधव तोटावार, गोवर्धन बेले, सुभाष शेख, प्रमोद वाढई आदी शेतकरी कार्यशाळेला उपस्थित होते़ वामन अनमुलवार यांच्या शेतात ही कार्यशाळा घेण्यात आली. (वार्ताहर)