शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना विम्याचे ५० लाख मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 21:57 IST

सहा हजार शेतकरी : निधीचा पत्ता नाहीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्यावर्षीच्या रबी पिकांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना ५० लाखांचा विमा मंजूर करण्यात आला. तथापि अद्याप हा निधी शेतकऱ्यांच्या हाती पडलाच नाही.गेल्यावर्षी २०१७ मध्ये रबी पिकांना संरक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील पाच हजार ९०० शेतकऱ्यांनी पाच हजार १४२ हेक्टरचा पीक विमा उतरविला ...

ठळक मुद्देसहा हजार शेतकरी : निधीचा पत्ता नाही

सहा हजार शेतकरी : निधीचा पत्ता नाहीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्यावर्षीच्या रबी पिकांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना ५० लाखांचा विमा मंजूर करण्यात आला. तथापि अद्याप हा निधी शेतकऱ्यांच्या हाती पडलाच नाही.गेल्यावर्षी २०१७ मध्ये रबी पिकांना संरक्षण देण्यासाठी जिल्ह्यातील पाच हजार ९०० शेतकऱ्यांनी पाच हजार १४२ हेक्टरचा पीक विमा उतरविला होता. त्यापोटी त्यांनी विमा कंपनीकडे १९ लाख ७९ हजार रूपयांचे प्रिमीयम भरले होते. गेल्यावर्षी रबी पिकांचे नुकसान झाल्याने विमा कंपनीने या सर्व शेतकऱ्यांना विमा दावा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे या सर्व शेतकऱ्यांना ५० लाखांची भरपाई दिली जाणार आहे.संबंधित विमा कंपनी हा निधी शेतकऱ्यांचे बँक खाते असलेल्या बँककेकडे वळता करणार आहे. प्रत्यक्षात अद्याप तरी हा निदी बँकेकडे जमा झाला नाही. दरम्यान, यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाच हजार २०४ हेक्टरवरील रबी पिकांचा विमा उतरविला. त्याकरिता त्यांनी विमा कंपनीकडे २४ लाखांचा प्रिमीयम जमा केला आहे. यात गहू आणि हरभरा पिकाला संरक्षित करण्यात आले आहे.