शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी कृषिपूरक व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:26 IST

पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने उत्पादन वाढीसाठी शेतकरी गटांनी निव्वळ बचत न करता आर्थिक उत्पन्न वाढीकरिता कृषिपूरक व्यवसाय सुरू करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए.डी. जाधव यांनी केले.

ठळक मुद्देप्रशिक्षण : कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन, दिग्रसमध्ये समूह शेती प्रयोग

ऑनलाईन लोकमतदिग्रस : पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने उत्पादन वाढीसाठी शेतकरी गटांनी निव्वळ बचत न करता आर्थिक उत्पन्न वाढीकरिता कृषिपूरक व्यवसाय सुरू करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए.डी. जाधव यांनी केले.येथील जिजामाता सभागृहात शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यावेळी बोलताना जाधव म्हणाले, कृषी विभागातर्फे शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, कृषिमाल प्रक्रिया, पणन आदींवर लक्ष दिले जात आहे. त्याअनुषंगाने राबविण्यात येणाºया योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक डी.बी. काळे, जिल्हा रेशीम प्रकल्प अधिकारी बावगे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. नंदकिशोर हिवरे, डॉ. प्रशांत राऊत, कृषीभूषण गणेश मात्रे आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांची जमीन धारणा कमी होत असल्याने आधुनिक पद्धतीने काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकरी गटांना कृषिपूरक व्यवसायाकरिता सामूहिकरित्या दालमिल, अवजारे बँक, सेंद्रिय शेती, ग्राम बिजोत्पादन, कृषी निविष्टा विक्री केंद्र, प्रक्रिया उद्योग, प्रशिक्षण व अभ्यास दौरे, प्रात्याक्षीक आदी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गट शेतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे शेतकरी गटांनी आता शेतकररी उत्पादक कंपनीकडे वाटचाल करावी, असे आत्माचे डी.बी. काळे यांनी केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे कृषी संवादिनीचे वाटप करण्यात आले. गुुलाबी बोंडअळी नियंत्रण व्यवस्थापन व उपाययोजना, उन्हाळी भूईमूग, तीळ पीक व्यवस्थापन, पेरणी ते काढणीपर्यंतचे मार्गदर्शन करण्यात आले. रामभाऊ मोर्शटवार, रवींद्र राऊत, रामेश्वर पवार, अमृत महिंद्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. आभार सागर बोंडे यांनी मानले.