शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड शेळी बाजारात शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:15 IST

गेल्या २५ वर्षांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरत असलेल्या शेळी बाजारात शेतकºयांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

ठळक मुद्देबाजार समितीचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांना दिली जाते धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गेल्या २५ वर्षांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरत असलेल्या शेळी बाजारात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.दर बुधवारी येथे बाजार समितीच्या प्रांगणात शेळी बाजार भरविला जातो. यात जवळपास १५ लाखांची उलाढाल होते. तालुक््यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या शेळ्या विकण्यास येतात. शेळी खरेदीसाठी आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि मराठवाड्यासह इतर भागातील व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात. सर्व व्यापारी एका जागी गोळा होऊन शेळ्यांचे दर ठरवून बोली लावतात. यात शेळी विक्रेत्याला बोलूच दिले जात नाही.बाजारात दलाल व व्यापाऱ्यांचे संगनमत असल्यामुळे अत्यंत कमी दराने शेतकऱ्यांच्या शेळ्या खरेदी केल्या जातात. दर कमी मिळाल्यास विक्रेत्यांनी नकार दिल्यास त्यांना चक्क धमकावले जाते. दिवसाढवळ्या शेतकºयांची लूट होताना बाजार समिती डोळे मिटून आहे.बाजार समितीचे पदाधिकारी, कर्मचारी कुणीही तिकडे फिरकत नाही. त्यामुळे बाजार समिती व व्यापाऱ्यांचे संगनमत तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.शेळीचे दर पाडतातव्यापारी आणि दलाल मिळून शेळ्यांचे दर पाडतात. कमी दरात शेळी विकण्यास कुी नकार दिला, तय त्यांना दमदाटी केली जाते. बुधवारी एवढी गर्दी असताना पोलीस प्रशासनही बाजाराकडे फिरकत नाही. त्यामुळे खरेदीदारांचे चांगलेच फावत आहे.व्यापाऱ्यांकडून दमदाटी किंवा आर्थिक फसवणूक होत असल्यास बाजार समितीकडे लेखी तक्रार करावी. चौकशी करून तत्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल.अ‍े. डी. भागानगरेप्रशासक, बाजार समिती