शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीवर शेतकºयांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:31 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा मार शेतकरी झेलत आहे. अशातच विद्युत कंपनीने थकित बिलासाठी वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे.

ठळक मुद्देसंताप व्यक्त : घाटंजी परिसरात वीज तोडण्याची कंपनीची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : निसर्गाच्या लहरीपणाचा मार शेतकरी झेलत आहे. अशातच विद्युत कंपनीने थकित बिलासाठी वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. याविरोधात संताप व्यक्त करत शेतकरी कापसाचे गाठोडे घेऊन विद्युत कंपनीच्या कार्यालयावर धडकले.अस्मानी आणि सुलतानी संकटाला तोंड देता-देता शेतकºयांच्या नाकीनऊ येत आहे. बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले आहे. जेमतेम हाती आलेल्या कापसाचा लिलावही सुरू झालेला नाही. व्यापाºयांना कवडीमोल दरात पांढरे सोने विकावे लागत आहे. अशातच विद्युत कंपनीने कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय वीज कापणे सुरू केले आहे.तालुक्यातील टिटवी, वासरी, मांडवा, हिवरधरा आदी गावातील वीज ग्राहक या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. गोपाल उमरे, प्रमोद गंडे, राजू पेंदोर, जिजाबाई निबुदे, पुंडलिक गुरनुले, रमेश गुरनुले, महादेव बारेकर यांच्या शेतातील वीज कापण्यात आली. सध्या पिकाला पाणी देण्याची गरज आहे. वीज तोडल्याने उत्पादन आणखी घटण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकºयांनी विद्युत कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. कापसाचे गाठोडे डोक्यावर घेऊनच शेतकरी याठिकाणी दाखल झाले होते. यावेळी देवानंद पवार, शैलेश इंगोले, प्रशांत धांदे, मनोज ढगले, प्रशांत मस्के, सैयद रफिक, सैयद शब्बू आदी उपस्थित होते.