शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब व वृद्धाश्रमाला मदत

By admin | Updated: June 25, 2017 00:26 IST

उमरी पठार येथील वृद्धाश्रम आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ५१ हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा रजनीकांत बोरले यांनी

रजनीकांत बोरले : धनादेश केला सुपुर्द लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : उमरी पठार येथील वृद्धाश्रम आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ५१ हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा रजनीकांत बोरले यांनी शनिवारी केली. पत्रकार परिषदेत संबंधितांकडे त्यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला. कारंजा येथील सरला अजय महाजन यांच्यावतीने २५ हजार ५०० रूपयांचा धनादेश उमरी पठार वृद्धाश्रमाला देण्यात आला. तर दुसरा धनादेश रजनीकांत बोरले यांनी आपल्या निधीतून दिला आहे. २५ हजार ५०० रूपयांचा धनादेश क्रांतीज्योती महिला बहुउद्देशीय ग्रामीण प्रशिक्षण केंद्राला देण्यात आला. हे प्रशिक्षण केंद्र शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी काम करीत आहे. हा धनादेश डॉ. प्रकाश नंदुरकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी रजनीकांत बोरले, आर्ट आॅफ लिव्हिंगच्या सुनंदा गवळी, कांचन प्रदीप कांबळे, सरला अजय महाजन, पुनम महाजन, भूमिका राय, शेषराव डोंगरे उपस्थित होते.