शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
3
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
4
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
5
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
6
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
7
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
9
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
10
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
11
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
12
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
13
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
14
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
15
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
16
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
17
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
18
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
19
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
20
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचे धनादेश

By admin | Updated: March 6, 2015 02:15 IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीचे वितरण येथील तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मंगळवारी करण्यात आले.

उमरखेड : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीचे वितरण येथील तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मंगळवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपा शहराध्यक्ष नितीन भुतडा होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सचिन शेजाळ, नायब तहसीलदार एस.डी. पाईकराव, गजानन मोहाळे, रमेश चव्हाण, रितेश गिरी, डॉ.अविनाश वजिराबादे, इम्रान खान, रायवार उपस्थित होते. रेखाबाई बाळू भुसारे (आकोली), सविता विजय पवार (बालापूर), वंदना परमानंद राणे (दिघडी), सविता मारोती राठोड (निंगनूर) या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील निराधार महिलांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. तसेच उमरखेड तालुक्यातील निराधार विधवा महिलांना राष्ट्रीय कुटुंब सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून मंजूर झालेल्या २० लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये असे चार लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. घराचा कर्ता व्यक्ती गेल्यावर उर्वरित कुटुंब निराधार होवू नये यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत देण्यात येत असल्याचे तहसीलदार शेजाळ यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)