शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
3
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
4
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
5
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
6
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
7
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
8
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
9
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
10
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
11
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
12
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
13
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
14
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
15
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
16
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
17
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
18
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
19
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
20
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची कचेरीवर धडक

By admin | Updated: January 5, 2017 00:11 IST

कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बळीराजा पार्टीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा क चेरीवर धडक दिली.

महिलांचा लक्षणीय सहभाग : बळीराजा पार्टीचे प्रशासनाला निवेदन सादर यवतमाळ : कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बळीराजा पार्टीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा क चेरीवर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारकडून होणाऱ्या गळचेपीचा निषेध नोंदविला. फलक उंचावून मागण्यांकडे लक्ष वेधले. येथील पोस्टल ग्राउंडवरून निघालेला मोर्चा विविध मार्गाने मार्गक्रमण करीत जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी मोर्चेक ऱ्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी रेटून धरली. कापूस, सोयाबीन पिकांना खर्चावर आधारित भाव देण्यात यावा, शेतातील मोटारपंपाचे वीज बिल माफ करावे, नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांच्या व्यवहाराकरिता पर्यायी मार्ग त्वरित काढण्यात यावा, भूमी अधिग्रहण न करता जमीन भाडेतत्वावर देण्यात यावी, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, शेतकरी, शेतमजुर, बेरोजगार आणि महिलांना स्कॉलरशीपप्रमाणे व्होटरशीप लागू करावी, बचतगटांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपनीवर कारवाई करावी, वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. विदर्भ मुख्य महासचिव विठ्ठलराव दर्वे, जिल्हाध्यक्ष राजन भुरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी अंकुश विरुटकर, संदीप भगत, देवरावजी मासाळ, विलास महल्ले, शिवाजी तिरमारे, सिध्दार्थ गायकवाड, ज्ञानेश्वर आसुटकर, विजय डबुरकर, गजानन फाळे, समिर गावंडे, रमेश वरठी, रूपेश शिदोडकर, अश्वजित शेळके उपस्थित होते. (शहर वार्ताहर)