शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत तूर खरेदीसाठी शेतकऱ्याची वीरूगिरी

By admin | Updated: March 3, 2017 01:59 IST

येथील शासकीय तूर खरेदी केंद्र बंद झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी मुख्य मार्गावर

रास्ता रोको : केंद्र सुरू करण्याची मागणी आर्णी : येथील शासकीय तूर खरेदी केंद्र बंद झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर एका शेतकऱ्याने वीरूगिरी करीत टॉवरवर चढून केंद्र सुरू करण्याची मागणी केली. गेल्या १५ फेब्रुवारीपासून येथील शासकीय तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातच पडून आहे. १५ दिवसांपासून तूर खरेदी झाली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. या संतापातूनच बुधवारी अनेक शेतकऱ्यांनी येथील मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान ठाणेदार संजय खंदाडे यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर शेतकरी बाजार समितीच्या प्रांगणात पोहोचले. तेथे विजय ढाले, सचिन यलगंधेवार आदींसह काही शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली. यावेळी बाजार समितीचे सभापती राजू पाटील, निवासी तहसीलदार आर.जी. मांडवकर, राजू बुटले आदींनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. येत्या ८ मार्चपासून तूर खरेदीची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)