शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पुत्राची भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:24 IST

जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. अभिजित रवींद्र वीर (रा.मालखेड खु.) असे या गुणवंताचे नाव आहे.वर्ग सहावीसाठी त्याची नवोदय विद्यालय बेलोरा (ता.घाटंजी) येथे निवड झाली. याच विद्यालयातून त्याने दहावीत ९५ टक्के गुण घेतले. सोबतच घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत यशस्वी झाल्याने त्याची निवड वर्ग अकरावी, बारावी आणि जेईईसाठी नवोदय विद्यालय कोट्यायम (केरळ) येथे झाली. या संधीच्या जोरावर त्याने जेईई मेनमध्ये ९७.५ टक्के, तर बारावी सीबीएसई परीक्षेत ९३.५ टक्के गुण घेत यश मिळविले आहे. त्याची आयआयटी मुंबईला जाण्याची इच्छा आहे. यासाठी अथक परिश्रमाची तयारी अभिजितने दर्शविली आहे. त्याच्या यशाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSSC Resultदहावीचा निकाल