शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेद रुग्णालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:59 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथील आयुर्वेद रुग्णालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.

ऑनलाईन लोकमत यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथील आयुर्वेद रुग्णालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.जिल्हा अंधत्व निवारण समिती, रोटरी क्लब आणि डायाभाई मजिठीया आयुर्वेद रुग्णालयातर्फे संयुक्तपणे हे शिबिर घेण्यात आले. शुक्रवारी जवळपास २५ रुग्णांवर मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शनिवारी राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा लोकमतचे एडिटर-इन-चिफ राजेंद्र दर्डा, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी शिबिराला भेट दिली. यावेळी राजेंद्र दर्डा यांनी नेर, वाघापूर आदी ठिकाणाहून आलेल्या रुग्णाशी हितगुज केले.नंतर बोलताना त्यांनी रुग्णसेवा ही ईश्वरी सेवा असल्याचे सांगितले. सामाजिक उपक्रमात दर्डा परिवार नेहमी सहभागी होत असून यापुढेही अशा उपक्रमाना नेहमी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.याप्रसंगी डॉ.सुरेंद्र पद्मावार यांनी रुग्णालयाशी दर्डा परिवाराचे अत्यंत जवळचे संबंध असून अशा उपक्रमाना त्यांचे नेहमी सहकार्य मिळत असल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच पुढील उपक्रमाना सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्ष माधवी राजे, मिलींद राजे, दिलीप राखे, राजश्री धर्माधिकारी, डॉ. आशिष गौरशेट्टीवार, अनंत पांडे, मंगेश खुने, डॉ. राजेश चव्हाण आदी उपस्थित होते. शेवटी राजेंद्र दर्डा, किशोर दर्डा यांच्या हस्ते नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना चष्मा व औषधांचे वाटप करण्यात आले.