शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

अकोलाबाजार-बारड रोडवरील शेतातून स्फोटक साहित्य जप्त

By admin | Updated: February 12, 2017 00:16 IST

पोलिसांनी अकोलाबाजार ते बारड रोडवरील ग्रामीण रूग्णालयाजवळील एका शेतात लपवून ठेवलेले स्फोटक पदार्थ जप्त केले.

यवतमाळ : पोलिसांनी अकोलाबाजार ते बारड रोडवरील ग्रामीण रूग्णालयाजवळील एका शेतात लपवून ठेवलेले स्फोटक पदार्थ जप्त केले. ही कारवाई गुरूवारी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. सदर शेतात स्फोटके दडवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून टोळी विरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने श्वान पथकासह शेतात धाड मारली. शेतात आंब्याच्या झाडाजवळ श्वान विरू थबकला. तेथे तपासणी केली असता एका खड्ड्यात तीन बॉक्समध्ये ६०० नग जिलेटीन कांड्या, पोत्यात ७०० नग इलेक्ट्रीक डिटोनेटर आढळले. लगतचच्या ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यात १०२ नग जिलेटीन कांड्या व ६० इलेक्ट्रीक डिटोनेटर आढळले. स्फोटकांसह ट्रॅक्टर जप्त करून स्फोटके विनापरवाना व अवैधरित्या ताब्यात ठेवल्याबद्दल हरफुल गोदू जाट (चौधरी) ३३, रा. जवानपुरा, जि. भिलवरा, राजस्थान (ह.मु.अकोलाबाजार) याला अटक केली. हा साठा ज्ञानेश्वर शेंडे याने मक्त्याने घेतलेल्या शेतात आढळल्याने त्यालाही अटक केल्याचे प,लीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)