शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात तज्ज्ञांचे व्याख्यान

By admin | Updated: September 21, 2015 02:19 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘रिसेंट अ‍ॅडव्हान्समेंट्स इन वायरलेस कम्युनिकेशन अँड अपॉर्च्यूनिटीस् फॉर इंजिनिअर्स इन टेलिकॉम सेक्टर्स’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.

यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘रिसेंट अ‍ॅडव्हान्समेंट्स इन वायरलेस कम्युनिकेशन अँड अपॉर्च्यूनिटीस् फॉर इंजिनिअर्स इन टेलिकॉम सेक्टर्स’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. परमाणु व दूरसंचार विभागातील इटा क्लब आणि आयईटीई स्टुडंट फोरमद्वारा आयोजित व्याख्यानप्रसंगी मार्गदर्शक म्हणून ए.आर. सावतकर लाभले होते. मंचावर प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, विभाग प्रमुख डॉ. संजय गुल्हाने, इटा व आयएफएस समन्वयक प्रा. पंकज पंडित, विद्यार्थी प्रमुख श्रेयस भुयार आदी उपस्थित होते. भारत संचार निगम लि.चे वरिष्ठ महाप्रबंधक सावतकर यांनी वायरलेस कम्युनिकेशनच्या विविध माध्यमांची सविस्तर माहिती देतानाच मोबाईलच्या सर्व जनरेशनविषयी मार्गदर्शन केले. दूरसंचार विभागातील खासगी आणि शासकीय नोकरी संदर्भातही त्यांनी सांगितले. संचालन शैलजा तेलंग यांनी तर आभार प्रा. पंकज पंडित यांनी मानले. यशस्वीतेसाठी इटा व आयईटीई स्टुडंट फोरम कार्यकारिणीने पुढाकार घेतला. व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा आणि प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)