शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा

By admin | Updated: September 15, 2015 05:20 IST

अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कर्तव्य मेळावा येथील पोलीस मुख्यालयात आयोजित

यवतमाळ : अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कर्तव्य मेळावा येथील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते सोमवारी झाले. दोन दिवसीय या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी अमरावती ग्रामीण, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पथसंचलन केले. या मेळाव्यात साइन्टीफीक अ‍ॅन्ड टू इन्व्हेस्टीगेशन कॉम्पिटेशन, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, अ‍ॅन्टीसबोटेज चेकिंग, कॉम्प्युटर अव्हेरनेस आणि डॉग स्कॉड आदी स्पर्धांचा समावेश आहे. यात अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सेवानिवृत्त अपर पोलीस अधीक्षक सोने, यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार कुळकर्णी, पोलीस निरीक्षक वडगावकर, पोलीस उपनिरीक्षक धांडे, ढाके, मधुकर तोडसाम, केने, पोकडे, डॉ.सचिन गाडगे, डॉ.कुचेवार, सहायक पोलीस निरीक्षक नक्षणे, अ‍ॅड. मिलिंद भगत, अ‍ॅड.अरुण मोहोड, टौलारे, वगारे, अजिंक्य नागरगोजे, इम्रान खान आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. पोलीस कर्तव्य मेळाव्याचा उद्देश सांगण्यात आला. या प्रसंगी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) डॉ.काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)