शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तुरीच्या जाचक अटीतून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:26 IST

तुरीला आंतरपीक न धरता संपूर्ण क्षेत्र म्हणून ग्राह्य धरण्याचे आदेश मार्केटिंग फेडरेशनकडे पोहोचले आहेत. यामुळे तूर उत्पादकांपुढील एक अडसर दूर झाला आहे. तर एकरी किती क्विंटल तूर खरेदी करायची, याबाबत फेरनिर्णय घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देतुरीला आंतरपीक न धरता संपूर्ण क्षेत्र म्हणून ग्राह्य धरण्याचे आदेश

यवतमाळ : तुरीला आंतरपीक न धरता संपूर्ण क्षेत्र म्हणून ग्राह्य धरण्याचे आदेश मार्केटिंग फेडरेशनकडे पोहोचले आहेत. यामुळे तूर उत्पादकांपुढील एक अडसर दूर झाला आहे. तर एकरी किती क्विंटल तूर खरेदी करायची, याबाबत फेरनिर्णय घेतला जाणार आहे. यामुळे तूर उत्पादकांची शासकीय कार्यालयाकडे जाणारी तूर थांबली आहे.जिल्ह्यातील ११ शासकीय केंद्रांवर तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्रावर आतापर्यंत २९३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. काही जाचक अटींमुळे अनेक शेतकऱ्यांनी नंबर लागल्यानंतरही केंद्रात तूर नेली नाही. सोमवारनंतर क्विंटलची मर्यादा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील आठवड्यापासून खरेदीला गती येण्याची शक्यता आहे.महागाव, बोरी केंद्र विचाराधीनपालकमंत्री मदन येरावार यांनी पुढाकार घेत महागाव आणि बोरी अरब केंद्र सुरू करण्यासठी वरिष्ठ पातळीवर बोलणी केली आहे. यामुळे हे केंद्र लवकर सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. इतर केंद्रांवरील ताण काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.