शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘इपीएस-९५’ पेन्शनधारकांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 21:26 IST

आपल्या विविध मागण्यांना घेऊन ‘इपीएस-९५’ पेन्शनधारकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येथील बसस्थानक चौकातील पुतळ्याला हारार्पण करून मोर्चाद्वारे पेंशनधारक तिरंगा चौकात पोहोचले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपल्या विविध मागण्यांना घेऊन ‘इपीएस-९५’ पेन्शनधारकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येथील बसस्थानक चौकातील पुतळ्याला हारार्पण करून मोर्चाद्वारे पेंशनधारक तिरंगा चौकात पोहोचले.याठिकाणी उपस्थित पेंशनधारकांना एसटी महामंडळ कर्मचारी निवृत्तांतर्फे भास्कर भानारकर, आर.बी. पवार, सदाशिव शिवणकर, डी.के.भगत, दिघाडे आदींनी मार्गदर्शन केले. ७ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे नियोजित मोर्चात सहभागाचे आवाहन केले. ‘इपीएस-९५’ पेंशनमध्ये येणाऱ्या १८७ संस्थांमधील सर्व श्रमिक संघ, महाराष्टÑ पेंशनर्स संघटना, निवृत्त कर्मचारी ‘इपीएस-९५’ पेंशन समन्वय समिती, एसटी निवृत्त कर्मचारी संघटना यांच्यातर्फे मोर्चा काढण्यात आला.जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सर्व इपीएस पेंशनधारकांना किमान नऊ हजार पेंशन आणि महागाई भत्ता देण्यात यावा, कोशियारी समितीच्या शिफारसी लागू कराव्या, सर्वांना आरोग्यासाठी इएसआय लागू करण्यात यावा, जीवन प्रमाणपत्राची कारवाई स्थानिक बँक शाखेमार्फत केली जावी आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहे. निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचे व्ही.एम. पतंगराव, पी.के. मुडे, के.डब्ल्यू धोटे,र् ैएस.जी. सायंकार, भास्कर भानारकर, नन्नेश चव्हाण, पी.एम. हरणे, अशोक आसुटकर आदींच्या स्वाक्षºयांचे निवेदन देण्यात आले.