शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाळण्याचा फास लागून चिमुकल्याचा करूण अंत

By admin | Updated: December 24, 2015 03:00 IST

पाळण्यावर झोके घेताना फास लागून एका नऊ वर्षीय बालकाचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना येथील अशोकनगरात बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.

हृदयद्रावक : नेरच्या अशोकनगरातील घटना नेर : पाळण्यावर झोके घेताना फास लागून एका नऊ वर्षीय बालकाचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना येथील अशोकनगरात बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. मजुरीवरून आई-वडील घरी परत आल्यानंतर ही घटना सायंकाळी उघडकीस आली. शुभम श्रीकृष्ण लोंढे (९) असे मृत बालकाचे नाव आहे. तो नेर येथील नगरपरिषद शाळेचा तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी होता. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मधल्या सुटीत तो घरी आला. आई-वडील मजुरीला गेल्याने घरी कुणीही नव्हते. घरात बांधलेल्या पाळण्यावर तो झोके घेऊ लागला. झोके घेताना अचानक त्याला फास लागला आणि काही कळायच्या आतच मृत्यू झाला. आसपास कुणीही नसल्याने हा प्रकार तत्काळ कळला नाही. दरम्यान सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्याचे आई-वडील कामावरून परत आले तेव्हा शुभम पाळण्याच्या दोरीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हा प्रकार पाहून त्यांनी आरडाओरडा केला. परिसरातील नागरिकही धावून आले. प्रत्येक जण हळहळताना दिसत होता. आईचा आक्रोश सर्वांचे हृदय हेलावून टाकत होता. (तालुका प्रतिनिधी)