शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

आशुतोष राठोडच्या खुनाचा तपास अखेर सीआयडीकडे

By admin | Updated: April 1, 2016 02:47 IST

दारव्हा येथील आशुतोष राठोड या युवकाच्या खुनाचा तपास बुधवारी अखेर राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या यवतमाळ शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

दारव्हा येथील खून : २० लाखांच्या खंडणीसाठी मित्रांनीच केला होता घात यवतमाळ : दारव्हा येथील आशुतोष राठोड या युवकाच्या खुनाचा तपास बुधवारी अखेर राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या यवतमाळ शाखेकडे सोपविण्यात आला आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून कागदपत्रे पुढील तपासासाठी ताब्यात घेतली.दारव्हा येथील चिंतामणी मंदिरानजीकच्या कालव्याच्या पुलाखाली आशुतोष राठोड (२१) रा. दारव्हा या युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आढळून आला होता. आशुतोष हा दारव्हा येथील मुंगसाजी महाविद्यालयाचा बीएस्सी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी अक्षय सुरेश तिरमारे (१९) रा. उत्तरेश्वर चौक, दारव्हा व सौरभ प्रकाश दुर्गे (१८) राहुल अरुण मदनकर (२०) दोघे रा. तरोडा ता. दारव्हा या तिघांना अटक केली होती. दरम्यान गोर सेनेने या प्रकरणी जिल्हाभर आंदोलन करून हा तपास सीआयडीला सोपविण्याची मागणी लावून धरली होती. या प्रकरणी विविध स्तरावर निवेदनेही सादर करण्यात आली होती. अखेर या मागणीची दखल घेत आशुतोषच्या खुनाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. आशुतोषच्या खुनामागील नेमके कारण काय, त्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, पडद्यामागे काही सूत्रे हलविली गेली का आदी बाबींचा उलगडा करण्याचे आव्हान सीआयडीपुढे आहे. मित्र असलेल्या आरोपींनी आशुतोषच्या वडिलांकडून सुमारे २० लाखांची खंडणी उकळण्यासाठी खुनाचा हा कट रचला होता. खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह जाळण्यात आला होता, अशी माहिती दारव्हा पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाली होती. सीआयडीचे पोलीस निरीक्षक एस.टी. खाटपे या प्रकरणाचा तपास करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)