शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात अतिक्रमण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

यवतमाळ नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी बसस्थानक चौकातील दुकानावर नगर परिषदेचा बुलडोझर चालला. यावेळी या ठिकाणची तीन ते चार दुकाने तोडण्यात आली. यावेळी इतर दुकानदारांनी हा संपूर्ण विषय न्यायालयात असल्याची बाब सांगितली. यामुळे नगर परिषद प्रशासनाने या ठिकाणी असलेले होर्डिंग बोर्ड तोडले तर इतर मोहीम गुरुवारी राबविणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देबसस्थानकावरील दुकान हटविले : नगरपालिकेने फिरविला ऑटो

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगर परिषदेने अतिक्रमण हटविण्याची मोहीम वेगवान केली आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या या मोहिमेला आज दुसऱ्या दिवशी दुकानदारांनी कडाडून विरोध केला. यावेळी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत या ठिकाणची कायदेशीर बाजू ऐकून घेतली. यानंतर ही मोहीम थांबविली.यवतमाळ नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी बसस्थानक चौकातील दुकानावर नगर परिषदेचा बुलडोझर चालला. यावेळी या ठिकाणची तीन ते चार दुकाने तोडण्यात आली. यावेळी इतर दुकानदारांनी हा संपूर्ण विषय न्यायालयात असल्याची बाब सांगितली. यामुळे नगर परिषद प्रशासनाने या ठिकाणी असलेले होर्डिंग बोर्ड तोडले तर इतर मोहीम गुरुवारी राबविणार असल्याचे नगर परिषद प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणात शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी मोहिमेला विरोध केला. या मागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. याच वेळी पर्यायी जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणीही त्यांनी केली. आजची मोहीम राबविताना नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, तहसीलदार कुणाल झाल्टे, राहुल पळसकर, गजानन गुल्हाने, नगर परिषद कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा मोठा ताफा  यावेळी उपस्थित होता.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण