शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या मार्गावरील अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:40 IST

महामहीम राज्यपाल सी. विद्यासागर राव बुधवारी यवतमाळात येत आहे. त्यानिमित्त नगरपरिषदेने नागपूर मार्गावरील अतिक्रमण काढले. यात मंगळवारी दुपारी तहसील चौक ते शनि मंदिर चौकापर्यंतच्या दुकानांचे शेड काढण्यात आले.

ठळक मुद्देमहामहीम राज्यपाल सी. विद्यासागर राव बुधवारी यवतमाळात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महामहीम राज्यपाल सी. विद्यासागर राव बुधवारी यवतमाळात येत आहे. त्यानिमित्त नगरपरिषदेने नागपूर मार्गावरील अतिक्रमण काढले. यात मंगळवारी दुपारी तहसील चौक ते शनि मंदिर चौकापर्यंतच्या दुकानांचे शेड काढण्यात आले.शहरातील अंतर्गत रस्ते व प्रमुख मार्ग अतिक्रमणामुळे अतिशय अरुंद झाले आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहतुकीलाही अडथळा होतो. वाहतूक पोलीस व नागरिकांत यावरून सतत वाद निर्माण होतात. तरीही अद्याप पालिका प्रशासन अतिक्रमणाचा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. आता खुद्द राज्यपालच शहरात येत असल्याने त्यांच्या मार्गात येणाºया रस्त्यांना मोकळे करण्याचे काम पालिकेची यंत्रणा करीत आहे.मंगळवारी दुपारी अतिक्रमण विभागाचे प्रमुख डी.एम. मेश्राम, बाजार विभाग प्रमुख अंबाडेकर, आरोग्य विभाग प्रमुख संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनात आरोग्य निरीक्षक प्रफुल्ल जनबंधू, प्रदीप परतेती, राहुल पळसकर, संदीप गायकवाड, गोविंद देवकते, अशोक मिसाळ यांनी ही मोहीम राबविली.