कर्मचाऱ्यांचा एल्गार : शासनाच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करीत शुक्रवारी जवळपास ४५ कर्मचारी संघटनांनी संप पुकारला. घोषणा देत कर्मचाऱ्यांचा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. त्यानंतर एलआयसी चौकात झालेल्या सभेत मोर्चाला संबोधित करताना कर्मचारी नेते रवींद्र देशमुख.
कर्मचाऱ्यांचा एल्गार :
By admin | Updated: September 3, 2016 00:27 IST