शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची सांगता

By admin | Updated: November 2, 2015 01:55 IST

होत असलेला अन्याय दूर करावा, या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची सांगता पाचव्या दिवशी झाली.

यवतमाळ : होत असलेला अन्याय दूर करावा, या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची सांगता पाचव्या दिवशी झाली. या कर्मचाऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्याचे आदेश ग्रामसेवकांना देण्यात आले. ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यवतमाळ तालुक्याच्यावतीने स्थानिक पंचायत समितीसमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. सभापती गौरीताई ठाकूर, गटविकास अधिकारी मानकर, ईश्वरकर, पंचायत विस्तार अधिकारी खाडे आदींनी या कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. संघटनेचे राज्य सरचिटणीस लक्ष्मण मोहुर्ले यांनी समस्या मांडल्या. यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर आदींच्या हस्ते निंबू शरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष ए.एम. हांडे यांच्या हस्ते बोरीगोसावी ग्रामपंचायतीचे कर्मचारी किशोर पुरी यांना अनुदानाचा धनादेश देण्यात आला. प्रसंगी तालुकाध्यक्ष मोरेश्वर आदमने, उपाध्यक्ष अमोल सहारे, सचिव अरुण मेंढे, माहुर तालुका सचिव दिलीप यवतकार, जिल्हा सचिव माधव कांबळे, पुंडलिक राठोड आदी उपस्थित होते. या आंदोलनासाठी गजानन मसराम, मधुकर मोहुर्ले, संभाजी मरसकोल्हे, विलास जाधव, वामनराव पांदळे, रमेश राठोड, प्रदीप बोढाले, शिवाजी पाटील, देवराव नगराळे, भारत जाधव, लालसिंग राठोड, विष्णू आतराम, प्रशांत नगराळे, विष्णू मडावी, पद्माकर खोंड, ओमप्रकाश वाघमारे, दादाराव शिवणकर, लहुपाल काळे, अशोक मानकर, संतोष भलावी, किसन पवार, संतोष डोंगरे, संतोष थाटे, कैलास मेश्राम, किशोर भोयर, मारोती निमनकर, गुणवंत मडवे, राजेंद्र बोढाले, मुकिंदा फुपरे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)